ऑगस्ट ३१ च्या सप्ताहाचा आराखडा
ऑगस्ट ३१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २१ (१९१)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ९३
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना १७-२१
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
❑ सेवा सभा:
गीत १३ (१२४)
५ मि: घोषणा.
१० मि: एखाद्या विषयावर तर्क कसा करावा व घरमालकाच्या मनात नक्की काय आहे ते कसे ओळखावे. सेवा प्रशाला पुस्तकातील पृष्ठ २३७, परिच्छेद ३ ते पृष्ठ २३८, परिच्छेद ५ वरील माहितीच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा. पुस्तकातील माहितीवर आधारित एक-दोन प्रात्यक्षिक करून दाखवू शकता.
२० मि: “क्षेत्र सेवेच्या सभा.” प्रश्न आणि उत्तराने चर्चा.
गीत १८ (१६२)