वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०९ पृ. ६
  • नियतकालिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ३/०९ पृ. ६

नियतकालिके कशी सादर कराल?

टेहळणी बुरूज जानेवारी ते मार्च

“आजकाल पतीपत्नीतील नातेसंबंध बराच तणावपूर्ण बनत आहे. त्यामुळे त्यांच्यातील बंधन सहज तुटण्याची शक्यता आहे. तेव्हा, पती व पत्नी आपले वैवाहिक बंधन मजबूत कसे करू शकतात? [उत्तरासाठी थांबा.] मी तुम्हाला एका प्राचीन ग्रंथातून एक तत्त्व वाचून दाखवू का? या तत्त्वाचे पतीपत्नींनी पालन केल्यास, त्यांच्या वैवाहिक जीवनातील आनंद वाढू शकतो. [घरमालकाला ऐकायची इच्छा असेल तर इफिसकर ५:३३ वाचून दाखवा.] पृष्ठ १८ वरील लेख दाखवून म्हणा: ‘वैवाहिक बंधन टिकवून ठेवण्यासाठी या लेखात अनेक तत्त्वांची चर्चा करण्यात आली आहे.’”

टेहळणी बुरूज एप्रिल ते जून

“पुष्कळ लोक, मरण पावलेल्या लोकांना घाबरतात. तुम्हाला भीती वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] मरण पावलेल्यांची काय स्थिती आहे याविषयी, ज्याने आपल्याला जीवन दिले आहे तो काय म्हणतो हे मी तुम्हाला दाखवू का? [घरमालकाने जर होकारार्थी उत्तर दिले तर उत्पत्ति ३:१९ वाचा.] पृष्ठ ११ वरील लेख काढा आणि म्हणा: ‘आपण मरण पावलेल्या लोकांना का घाबरू नये याची आणखी काही कारणे या लेखात दिली आहेत.’”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा