एप्रिल १३ च्या सप्ताहाचा आराखडा
एप्रिल १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १६ (१४३)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ६७, ६८
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: निर्गम ११-१४
क्र. १: निर्गम १२:२१-३६
क्र. २: टिकाऊ विवाहाकरता चांगले दळणवळण (fy-MR पृ. ३५-३८ परि. २०-२६)
क्र. ३: देव आपल्यावर दुःखद प्रसंग का येऊ देतो? (g०४-MR ७/८ पृ. १४-१६)
❑ सेवा सभा:
गीत ९ (३७)
५ मि.: घोषणा.
१० मि.: एका खास दिवशी बायबल अभ्यास सादर करण्याची जी योजना करण्यात आली आहे तिच्या प्रगतीचा आढावा घ्या. याबद्दल तुमच्या मंडळीने अनुभवलेले एक किंवा दोन अनुभव सांगा.
१० मि.: साक्ष कार्य करताना विचारशील असा. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठ १९७ वरील उपशीर्षकावर आधारित माहितीवर श्रोत्यांबरोबर चर्चा. क्षेत्रात सहसा आक्षेप घेतले जातात त्यांपैकी एखादा आक्षेप प्रचारक कसा हाताळतो याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि.: “प्रचार कार्य केल्याने आपण आध्यात्मिक रीत्या मजबूत होतो.” प्रश्न आणि उत्तराने चर्चा.
गीत ६ (४५)