वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०६ पृ. ४
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ७/०६ पृ. ४

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज जुलै १

“आजच्या या जगात आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ शकतो का? [उत्तर ऐका. मग पृष्ठ ८ वरील लेख दाखवा.] या लेखात खरा आनंद मिळवण्याचे काही मार्ग सुचवलेले आहेत.” स्तोत्र ४०:४ वाचा.

सावध राहा! जुलै-सप्टें.

“काही लोकांचे असे मत आहे की आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी आक्रमक वृत्ती असणे आवश्‍यक आहे. पण याउलट, येशूने दिलेला सल्ला पाहा. [मत्तय ५:५, ९ वाचा.] तुम्हाला हे पटते का? [उत्तर ऐका.] या मासिकात शांतीप्रिय असण्याच्या तीन फायद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.” पृष्ठ २८ वर सुरू होणारा लेख त्यांना दाखवा.

टेहळणी बुरूज ऑग. १

निराशेच्या भावनेला आपण तोंड कसे देऊ शकतो? [उत्तर ऐका. मग पृष्ठ १७ वर असलेला लेख दाखवा.] या लेखात आपण नकारात्मक भावनांना तोंड कसे देऊ शकतो व त्यांवर मात कशी करू शकतो याविषयी व्यावहारिक माहिती देण्यात आली आहे. १ पेत्र ५:६, ७ वाचा.

सावध राहा! जुलै-सप्टें.

“वाचन हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे पण बऱ्‍याच मुलांना वाचन करणे कठीण वाटते. या समस्येवर ते कशाप्रकारे मात करू शकतात? [उत्तर ऐका आणि मग पृष्ठ २१ वर असलेला लेख दाखवा.] या लेखात वाचन किती महत्त्वपूर्ण आहे आणि ज्यांना वाचन करणे कठीण जाते त्यांना या समस्येवर कशी मात करता येईल याविषयी खुलासा केला आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा