वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०५ पृ. ४
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ११/०५ पृ. ४

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज नोव्हें. १

“नम्रता म्हणजे काय? [उत्तरासाठी थांबा आणि मग नीतिसूत्रे २२:४ वाचा. त्यानंतर, पृष्ठ १८ उघडा.] या लेखात, खरी नम्रता म्हणजे काय हे समजावले आहे शिवाय हा गुण आपण कसा विकसित करू शकतो तेही सांगितले आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“तुम्हाला काय वाटतं, आपण कोणाशी मैत्री करतो यामुळे खरोखरच काही फरक पडतो का? [१ करिंथकर १५:३३ वाचा आणि मग पृष्ठ ११ वरील लेख दाखवा.] या लेखात अनेक व्यावहारिक सूचना दिल्या आहेत ज्यांमुळे आपण, चुकीच्या मित्रांबरोबर मैत्री करण्यापासून दूर राहू शकतो.”

टेहळणी बुरूज डिसें. १

“आपण देवाबरोबर कसं चालू शकतो? [उत्तर ऐका आणि होशेय १४:९ वाचा.] देवाबरोबर चालण्याचा काय अर्थ होतो आणि आपण देवाबरोबर कसं चालू शकतो, हे या अंकात सांगितलं आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“पुष्कळ लोकांना सर्व सुख-सोयी असलेलं घर परवडत नाही. तुम्हाला काय वाटतं, असा कधी काळ येईल का जेव्हा सर्वांना राहायला घरं असतील? [उत्तरासाठी थांबा.] सावध राहा! मासिकात, घरांच्या समस्येबद्दलचा अद्ययावत अहवाल दिला आहे. पण त्यात हेही सांगितले आहे, की देवाने दिलेले हे अभिवचन पूर्ण होईल असा भरवसा आपण का बाळगू शकतो.” वाचा यशया ६५:२१, २२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा