वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०४ पृ. २
  • जनतेला सहायक ठरणारी माहिती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जनतेला सहायक ठरणारी माहिती
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • इंटरनेटवर सुवार्ता
    आमची राज्य सेवा—१९९७
  • आपली अधिकृत वेबसाईट—दुसरी भाषा बोलणाऱ्‍याला मदत करण्यासाठी
    आमची राज्य सेवा—२०१२
  • आपली अधिकृत वेबसाईट —आपल्या व इतरांच्या फायद्यासाठी
    आमची राज्य सेवा—२०१२
  • तुम्हाला परकीय भाषेतील प्रकाशन लगेचच हवे असल्यास
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ५/०४ पृ. २

जनतेला सहायक ठरणारी माहिती

खरे ख्रिस्ती सुवार्तेचा प्रसार करण्याच्या सार्वजनिक सेवेत भाग घेतात. (फिलिप्पै. २:१७) असे करण्यासाठी, काही मुख्य माहितीपत्रके, पत्रिका आणि लेख, इंटरनेटवरील www.watchtower.org. या वेबसाईटवर २० भाषांत उपलब्ध आहेत. ही वेबसाईट, यहोवाच्या साक्षीदारांना चालू प्रकाशने वितरीत करण्यासाठी नाही. तर या वेबसाईटचा उद्देश, यहोवाचे साक्षीदार बायबलमधून जे शिकवतात त्याची अचूक माहिती जनतेला मिळावी हा आहे.

अलीकडे, आपल्या अधिकृत वेबसाईटवर एका उल्लेखनीय गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे, २२० पेक्षा अधिक भाषांतील देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक. तसेच, सर्व भाषांतील जानेवारी १ आणि जानेवारी ८, २००४ च्या टेहळणी बुरूज व सावध राहा! अंकांपासून, शेवटच्या पानावर आपल्या वेबसाईटचा पत्ता आहे.

या साधनाचा तुम्ही कशाप्रकारे उपयोग करू शकता? तुम्ही कदाचित अशा व्यक्‍तीला भेटाल जी खूप आस्थेवाईक आहे परंतु तिची भाषा वेगळी आहे. अशा व्यक्‍तीकडे इंटरनेट असेल तर तुम्ही तिला टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! नियतकालिकाच्या शेवटच्या पृष्ठावरील वेब पत्ता दाखवू शकता. मग ती व्यक्‍ती, तुम्ही तिला तिच्या मातृभाषेत साहित्य द्यायला पुन्हा जाईपर्यंत इंटरनेटवर आपल्या भाषेतील अपेक्षा माहितीपत्रकाचे परीक्षण करू शकेल. किंवा, तुम्ही कदाचित ती व्यक्‍ती जी भाषा बोलते त्या भाषेच्या मंडळीतील किंवा गटातील कोणालाही तिचा पत्ता देऊ शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा