वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०४ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km ५/०४ पृ. ३

घोषणा

◼ साहित्य सादरता मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांची एकेक प्रत सादर करा. आस्थेवाईक लोकांना म्हणजे, संघटनेसोबत सक्रिय सहवास न ठेवणाऱ्‍या परंतु स्मारकविधीला किंवा इतर ईश्‍वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्या लोकांनाही पुनःभेट देताना देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तक सादर करण्याचा जास्त प्रयत्न करा. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा विशेष प्रयत्न केला पाहिजे; खासकरून ज्यांनी ज्ञान पुस्तकातून व अपेक्षा माहितीपत्रकातून आधी अभ्यास केलेला असेल त्यांच्यासोबत. जून: थोर शिक्षकापासून शिका. (इंग्रजी) आपल्याला मुले नाहीत असे घरमालक म्हणतात तेव्हा त्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. या माहितीपत्रकाचा उपयोग करताना, गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करा. जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: देव खरोखर आपली काळजी करतो का? भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाव (इंग्रजी), नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी).

◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने जून १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा (पत्रिका क्र. २१) —सिंधी

तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? (पत्रिका क्र. २६) —ओरिया, कोकणी, सिंधी

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

चर्चेसाठी पवित्रशात्र विषय —हिंदी

नैराश्‍य आलेल्यांना सांत्वन (पत्रिका क्र. २०) —तमिळ

कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा (पत्रिका क्र. २१) —उर्दू

जगावर खरोखर कोण आधिपत्य गाजवतो? (पत्रिका क्र. २२) —इंग्रजी, गुजराती, तेलगू, मराठी

तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? (पत्रिका क्र. २६) —उर्दू

◼ वॉचटावर लायब्ररी—२००३ एडिशन (cdly०३) लवकरच सीडी-रोमवर उपलब्ध करून दिली जाईल. हे केवळ मंडळीतील अशाच बंधूभगिनींसाठी आहे ज्यांच्याकडे कंप्युटर आहे व याची मागणी मंडळीद्वारेच केली पाहिजे. cdly०३ आवृत्ती आल्यामुळे आम्ही cdly०१  आवृत्तीच्या सर्व प्रलंबित मागण्या रद्द केल्या आहेत. यास्तव, ज्यांनी ज्यांनी cdly०१ आवृत्तीची मागणी पाठवली होती त्यांनी cdly०३ आवृत्तीसाठी नवीन मागणी पाठवावी.

◼ सूचना: प्रत्येक मंडळीला स्पेशल रिक्वेस्ट फॉर्म फॉर ॲन्युअल आयटम्स पाठवण्यात आले आहेत. ज्या मंडळ्यांनी अद्याप २००४ अधिवेशनाच्या बॅज काड्‌र्सच्या तसेच २००५ सालासाठी, शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे, इयरबुक, कॅलेंडर सारख्या इतर वार्षिक साहित्यांच्या साठ्याची मागणी केलेली नसेल त्यांनी स्पेशल रिक्वेस्ट फॉर्म मिळाल्याबरोबर लगेच पाठवून द्यावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा