वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०२ पृ. ४
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ६/०२ पृ. ४

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! एप्रि.-जून.

“आजच्या शिक्षकांना कोवळी मनं सोपवली जातात आणि ते त्यांच्यावर अनेक वर्षांपर्यंत प्रभाव पाडू शकतात. तुम्हाला काय वाटतं, आपले शिक्षक खरोखरच चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का? [नीतिसूत्रे २:१०, ११ वाचा.] सावध राहा! शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर आणि शिक्षकांना आपली कठीण कामगिरी पार पाडण्यासाठी पालक कशाप्रकारे त्यांना सहयोग देऊ शकतात यावर जोर देते.”

टेहळणी बुरूज जून १५

“यांसारख्या सर्व समस्यांचा अंत झालेला आपण खरोखर पाहू का? [पहिल्या लेखाच्या सुरवातीला उद्धृत केलेले शब्द वाचा आणि घरमालकाचे मत ऐका.] या सर्व समस्यांचा लवकरच अंत होणार आहे अशी हमी देवाचे प्रेरित वचन देते. [स्तोत्र ७२:१२-१४ वाचा.] हे कसे साध्य होणार आहे ते टेहळणी बुरूजच्या या अंकात समजावून सांगितले आहे.”

सावध राहा! एप्रि.-जून.

“पुष्कळ लोकांना दोषी भावना आवडत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, दोषी भावनांमुळे आपल्याला लाभ मिळू शकतो का? [उत्तर ऐकून घेतल्यावर, स्तोत्र ३२:३, ५ वाचा.] सावध राहा! च्या या अंकात दाखवलं आहे, की दोषी भावनांमुळे आपल्याला उचित कार्य करायची प्रेरणा कशी मिळते.”

टेहळणी बुरूज जुलै १

“लाखो लोक उपासनेत प्रतिमांचा किंवा धार्मिक चित्रांचा उपयोग करतात तर इतर लाखो लोकांना असे करणे चुकीचे आहे असे वाटते. देवाला काय वाटते याचा तुम्ही कधी विचार केलात का? [घरमालकाचे उत्तर ऐका. मग योहान ४:२४ वाचा.] धार्मिक चित्रांचा उपयोग करण्याचे केव्हापासून सुरू झाले आणि मूर्तीपूजेविषयी बायबलमध्ये काय म्हटले आहे ते या लेखांत सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा