वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp20 क्र. २ पृ. २
  • देवाचं राज्य नेमकं काय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचं राज्य नेमकं काय आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
wp20 क्र. २ पृ. २
टेहळणी बुरुज नियतकालिक, क्र. २, २०२० | देवाचं राज्य नेमकं काय आहे?

देवाचं राज्य नेमकं काय आहे?

© 2020 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते. दान देण्यासाठी कृपया donate.jw.org या आमच्या वेबसाईटला भेट द्या. अन्यथा सूचित केलेलं नसल्यास, उत्पत्ती ते मलाखी या पुस्तकांतील शास्त्रवचनं द होली बायबल मराठी आर. व्ही.  यातून घेण्यात आली आहेत. तर मत्तय ते प्रकटीकरण या पुस्तकांतील शास्त्रवचनं नवे जग भाषांतर-ख्रिस्ती ग्रीक शास्त्र  यातून घेण्यात आली आहेत. NW अथवा पं.र.भा.  असा संकेत असणारी शास्त्रवचनं क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स  आणि पंडिता रमाबाई भाषांतर  या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्‍यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.

टेहळणी बुरूज  या नियतकालिकाचा उद्देश विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी, यहोवा देव याचा सन्मान करणे हा आहे. देवाचे स्वर्गीय राज्य लवकरच सर्व दुष्टाईचा अंत करून या पृथ्वीचे रूपांतर एका सुंदर नंदनवनात करेल, हा आनंदाचा संदेश देऊन हे नियतकालिक लोकांचे सांत्वन करते. मानवांना सर्वकाळाचे जीवन मिळावे म्हणून ज्याने आपल्या जीवनाचे बलिदान दिले आणि जो देवाच्या राज्याचा राजा या नात्याने आता शासन करत आहे त्या येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्यासाठी हे नियतकालिक लोकांना उत्तेजन देते. सन १८७९ पासून प्रकाशित होणाऱ्‍या टेहळणी बुरूज  नियतकालिकाचा राजकारणाशी संबंध नाही. हे नियतकालिक पूर्णपणे बायबलवर आधारित आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा