वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp19 क्र. २ पृ. १६
  • “त्याला तुमचा काळजी आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “त्याला तुमचा काळजी आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही देवाशी जवळचं नातं जोडू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • अचूक माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • तुम्ही सहन करत असलेल्या दुःखाबद्दल देवाला काय वाटतं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • दुःख कधी संपेल का?
    दुःख कधी संपेल का?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
wp19 क्र. २ पृ. १६

“त्याला तुमची काळजी आहे”

गर्दीत रस्त्याने चालत असताना एक तरुण मुलीच्या चेहऱ्‍यावर हास्य आहे आणि ती आत्मविश्‍वासाने चालत आहे

जीवनात इतरांनी जरी तुम्हाला निराश केलं असलं, तरी एक अशी व्यक्‍ती आहे जी तुम्हाला कधीच निराश करणार नाही. कोण आहे ती व्यक्‍ती?

प्राचीन काळातल्या दावीद राजाने म्हटलं: “माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्‍वर मला जवळ करेल.”​—स्तोत्र २७:१०.

यहोवा देव हा “अतिशय करुणामय असा पिता आहे, आणि सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे . . . तो आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले सांत्वन करतो.”​—२ करिंथकर १:३, ४.

“आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”​—१ पेत्र ५:७.

देव तुमची कशा प्रकारे काळजी घेतो हे जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा धडा ०८ पाहा. हे पुस्तक www.jw.org/mr या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे.

देवाशी जवळचं नातं जोडण्याबद्दल अधिक माहितीसाठी कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा धडा ०८ पाहा. हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलं असून ते www.jw.org/mr या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा