राज्य-प्रचारकार्यासाठी काही जण कशाप्रकारे देणग्या देतात
▫ जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या: अनेक जण, “संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या—मत्तय २४:१४” हे लेबल असलेल्या वर्गणीच्या पेटीत टाकण्यासाठी आधीच पैसे जमा करतात किंवा किती टाकणार याचा ते अंदाज करतात. प्रत्येक महिन्याला मंडळ्या ही रक्कम वॉचटावर संस्थेच्या जवळच्या शाखा दप्तराला पाठवतात.
▫ दाने: स्वेच्छेने दिलेल्या पैशाच्या देणग्या, थेटपणे Watchtower Bible and Tract Society of India, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah. येथे, किंवा संस्थेच्या स्थानिक शाखेला पाठवल्या जाऊ शकतात. दागिने किंवा इतर मौल्यवान गोष्टींची देखील देणगी दिली जाऊ शकते. या वर्गण्या थेट दान आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्र देखील यासोबत पाठवावे.
▫ सशर्त-देणगी योजना: देणगी देणाऱ्याच्या मृत्यूपर्यंत, वॉचटावर संस्थेकडे पैसे सुपूर्द केले जाऊ शकतात. शिवाय, वैयक्तिक गरज भासल्यास देणगी देणाऱ्याला हे पैसे परत केले जाऊ शकतील अशी देखील योजना आहे.
▫ विमा: वॉचटावर संस्थेला, आयुर्विमा पत्राचा उपभोग घेणारी किंवा सेवानिवृत्तीत/निवृत्तीवेतन योजना असे नाव दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही धोरणांबद्दल संस्थेला कळवावे.
▫ बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाणपत्र, किंवा वैयक्तिकाचे सेवानिवृत्ती खाते, स्थानिक बँकेच्या गरजेनुसार, वॉचटावर संस्थेला सुपूर्द किंवा मृत्यूनंतरचे देय म्हणून दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही योजनेबद्दल संस्थेला कळवावे.
▫ शेअर भाग आणि बंधपत्रे: वॉचटावर संस्थेला शेअर भाग आणि बंधपत्रे, थेट दानाकरवी किंवा दात्याला त्याची प्राप्ती सतत मिळेल अशा योजनेकरवी दिली जाऊ शकतात.
▫ स्थावर संपत्ती: वॉचटावर संस्थेला विक्रीयोग्य स्थावर संपत्ती, थेट दानाकरवी किंवा दाता त्याच्या किंवा तिच्या जीवनभर त्यावर जगू शकतो, अशी जीवन संपत्ती राखून ठेवण्याद्वारे दिली जाऊ शकते. स्थावर संपत्तीचा लेखी करार करण्याआधी, त्या व्यक्तीने संस्थेशी संपर्क साधला पाहिजे.
▫ संकल्प आणि ठेव: वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट् सोसायटीला कायद्याने निष्पादन केलेल्या मृत्युपत्राद्वारे, मालमत्ता किंवा पैसा मृत्युपत्रदत्त या दाखल किंवा संस्थेला उपभोग घेणारी ठेव करार हे नाव देण्याद्वारे दिला जाऊ शकतो. धार्मिक संस्थेचा लाभ करत असलेली ठेव, विशिष्ट कराचे फायदे देऊ शकते. मृत्युपत्र किंवा ठेव कराराची प्रत संस्थेला पाठवली पाहिजे.
या विषयाच्या बाबतीत अधिक माहिती हवी असल्यास, Watchtower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410401, Mah., India येथे, किंवा तुमच्या देशात कार्य करणाऱ्या संस्थेच्या शाखा दप्तराला लिहा.