शनिवार
“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे”—प्रेषितांची कार्यं २०:३५
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. १११ आणि प्रार्थना
९:४० “तो त्यांना शिकवू लागला” (मत्तय ५:१, २)
९:५० व्हिडिओ नाटक:
येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड ५
“लोक त्याची शिकवायची पद्धत पाहून थक्क झाले” (मत्तय ५:३–७:२९; लूक ६:१७-४९)
१०:२५ गीत क्र. ८९ आणि घोषणा
१०:३५ आनंदी राहण्यापासून कोणती गोष्ट आपल्याला रोखू शकते? (लूक ६:२४-२६)
१०:५० तुम्ही आज्ञेमागचं तत्त्व समजून घेऊ शकता का? (मत्तय ५:१७-४८)
११:१५ परिचर्चा: येशू राहत होता त्या देशाबद्दल शिकू या!
• मीठ आणि प्रकाश (मत्तय ५:१३-१६)
• वनस्पती आणि प्राणी (उत्पत्ती १:२८, २९; मत्तय ६:१९, २६, २८; ७:६, १०, १५, १६)
११:४० समर्पण: “तुमचा पिता जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल” (मत्तय ६:६)
१२:१० गीत क्र. ५१ आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. १२५
१:५० परिचर्चा:
• “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत” (मत्तय ५:३)
• “जे शोक करतात ते सुखी आहेत” (मत्तय ५:४)
• “जे सौम्य वृत्तीचे ते सुखी आहेत” (मत्तय ५:५)
• “ज्यांना नीतिमत्त्वाची तहान आणि भूक आहे ते सुखी आहेत” (मत्तय ५:६)
• “जे दयाळू ते सुखी आहेत” (मत्तय ५:७)
• “ज्यांचं मन शुद्ध ते सुखी आहेत” (मत्तय ५:८)
• “जे शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात ते सुखी आहेत” (मत्तय ५:९)
• “नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झालाय ते सुखी आहेत” (मत्तय ५:१०)
• ‘जेव्हा लोक तुमचा अपमान करतात तेव्हा तुम्ही सुखी आहात’ (मत्तय ५:११, १२)
३:२० गीत क्र. ८१ आणि घोषणा
३:३० ‘तुम्ही चिंता का करता?’ (मत्तय ६:१९-३३)
३:५५ “अरुंद दरवाजाने आत जा” (मत्तय ७:१-५, १२-१४, १६-१८, २४-२७)
४:३० गीत क्र. २१ आणि शेवटची प्रार्थना