वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm26 पृ. ६-७
  • रविवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रविवार
  • २०२६ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • रविवार
    २०२५ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२५ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०२६ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२४ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०२६ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm26 पृ. ६-७
चित्र: रविवारच्या कार्यक्रमाची झलक. १. नाईन गावातल्या विधवेने पट्ट्यांमध्ये गुंडाळलेल्या पुनरुत्थान झालेल्या आपल्या मुलाला धरलं आहे. २. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ जमा झालेल्या काही लोकांशी येशू बोलत आहे.

रविवार

“तुम्ही सुखी आहात, कारण तुमचे डोळे पाहतात आणि तुमचे कान ऐकतात”—मत्तय १३:१६

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. ६८ आणि प्रार्थना

  • ९:४० परिचर्चा: येशूने दिलेल्या उदाहरणांमधून शिका

    • • चार प्रकारच्या जमिनी (मत्तय १३:१८-२३)

    • • गहू आणि जंगली गवत (मत्तय १३:२४-३०)

    • • मोहरीचा दाणा (मत्तय १३:३१, ३२)

    • • खमीर (मत्तय १३:३३)

    • • मासे पकडायचं जाळं (मत्तय १३:४७-५०)

  • ११:०० गीत क्र. ६४ आणि घोषणा

  • ११:१० बायबलवर आधारित जाहीर भाषण: तुम्हाला खजिना सापडलाय का? (मत्तय १३:४४-४६)

  • ११:४० टेहळणी बुरूज अभ्यास

  • १२:१० गीत क्र. १४० आणि मध्यांतर

दुपार

  • १:३५ संगीत व्हिडिओ

  • १:४५ गीत क्र. १०८

  • १:५० व्हिडिओ नाटक:

    येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड ६

    ‘जो येणार होता तो तूच आहेस का?’ (मत्तय ८:५-१३; ११:२–१३:५३; मार्क ३:१९–४:३४; लूक ७:१–८:२१)

  • २:३५ गीत क्र. १२० आणि घोषणा

  • २:४५ तुम्हाला काय शिकायला मिळालं?

  • २:५५ “तुम्ही सुखी आहात, कारण तुमचे डोळे पाहतात” (मत्तय ७:१-५; १३:१६, १७; लूक ६:४६-४९; १०:२१; योहान १७:६; याकोब १:२२-२५)

  • ३:४५ गीत क्र. १६३ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा