रविवार
“तुम्ही सुखी आहात, कारण तुमचे डोळे पाहतात आणि तुमचे कान ऐकतात”—मत्तय १३:१६
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. ६८ आणि प्रार्थना
९:४० परिचर्चा: येशूने दिलेल्या उदाहरणांमधून शिका
• चार प्रकारच्या जमिनी (मत्तय १३:१८-२३)
• गहू आणि जंगली गवत (मत्तय १३:२४-३०)
• मोहरीचा दाणा (मत्तय १३:३१, ३२)
• खमीर (मत्तय १३:३३)
• मासे पकडायचं जाळं (मत्तय १३:४७-५०)
११:०० गीत क्र. ६४ आणि घोषणा
११:१० बायबलवर आधारित जाहीर भाषण: तुम्हाला खजिना सापडलाय का? (मत्तय १३:४४-४६)
११:४० टेहळणी बुरूज अभ्यास
१२:१० गीत क्र. १४० आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. १०८
१:५० व्हिडिओ नाटक:
येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड ६
‘जो येणार होता तो तूच आहेस का?’ (मत्तय ८:५-१३; ११:२–१३:५३; मार्क ३:१९–४:३४; लूक ७:१–८:२१)
२:३५ गीत क्र. १२० आणि घोषणा
२:४५ तुम्हाला काय शिकायला मिळालं?
२:५५ “तुम्ही सुखी आहात, कारण तुमचे डोळे पाहतात” (मत्तय ७:१-५; १३:१६, १७; लूक ६:४६-४९; १०:२१; योहान १७:६; याकोब १:२२-२५)
३:४५ गीत क्र. १६३ आणि शेवटची प्रार्थना