वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm26 पृ. २-३
  • शुक्रवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुक्रवार
  • २०२६ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • शुक्रवार
    २०२५ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२४ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • रविवार
    २०२५ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • रविवार
    २०२६ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०२६ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm26 पृ. २-३
चित्र: शुक्रवारच्या कार्यक्रमाची झलक. १. दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेला माणूस बरा झाला. २. प्रेषित मत्तय ३. मग्दालीया मरीया. ४. प्रेषित थोमा.

शुक्रवार

“ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत”—मत्तय ५:३

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. १६० आणि प्रार्थना

  • ९:४० अध्यक्षांचं भाषण: कायम टिकणारा आनंद खरंच शक्य आहे का? (स्तोत्र १६:११; १००:२)

  • १०:१० व्हिडिओ नाटक:

    येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड ४

    ‘मी यासाठीच आलोय’ (मत्तय ४:२३-२५; ८:१-४, १४-१७; ९:१-१७; १२:१-२१; मार्क १:२१–३:१९; लूक ४:३१-४४; ५:१२–६:१६; योहान ५:१-४७)

  • ११:०५ गीत क्र. १७ आणि घोषणा

  • ११:१५ परिचर्चा: मसीहाबद्दल पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या!

    • • ‘त्याने आमचे आजार स्वतःवर घेतले’ (मत्तय ८:१६, १७; स्तोत्र ३२:१, २; यशया ५३:४, ५)

    • • ‘तो भांडणतंटा करणार नाही’ (मत्तय १२:१५-२१; यशया ४२:१-४)

    • • ‘तो कधीच उदाहरणांशिवाय बोलायचा नाही’ (मत्तय १३:३४, ३५; स्तोत्र ७८:२)

  • १२:१० गीत क्र. १४ आणि मध्यांतर

दुपार

  • १:३५ संगीत व्हिडिओ

  • १:४५ गीत क्र. २३

  • १:५० येशूने शब्बाथाबद्दल काय शिकवलं? (मत्तय १२:१-१४; योहान ५:१-१७)

  • २:१० परिचर्चा: येशूची सेवा करणाऱ्‍यांसारखं वागा!

    • • प्रेषित (लूक ६:१३, १५, १६)

    • • स्त्रिया (मत्तय २७:५५; मार्क १५:४०; लूक ८:१-३)

  • २:५० गीत क्र. ७६ आणि घोषणा

  • ३:०० “जे आपले झगे धुतात ते सुखी आहेत” (प्रकटीकरण ७:९, १०, १३-१५; २२:१४; योहान ५:२४-२९)

  • ३:३० गीत क्र. १५५ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा