तीत पुस्तकाची रूपरेषा १ नमस्कार (१-४) तीतवर क्रेतमध्ये वडिलांची नियुक्ती करण्याची जबाबदारी (५-९) बंडखोरांचं ताडन (१०-१६) २ तरुण आणि वयस्कर यांच्यासाठी सल्ला (१-१५) देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या गोष्टींचा धिक्कार (१२) चांगल्या कामांसाठी आवेशी (१४) ३ योग्य अधीनता (१-३) चांगल्या कामांसाठी तयार असा (४-८) मूर्खपणाचे वादविवाद आणि वेगळ्या शिकवणींचा धिक्कार करा (९-११) वैयक्तिक सूचना आणि नमस्कार (१२-१५)