२ तीमथ्य
पुस्तकाची रूपरेषा
१
नमस्कार (१, २)
तीमथ्यच्या विश्वासाबद्दल पौल देवाचे आभार मानतो (३-५)
देवाकडून मिळालेलं दान ज्वलंत ठेव (६-११)
फायदेकारक वचनांना धरून राहा (१२-१४)
पौलचे शत्रू आणि मित्र (१५-१८)
२
शिकलेल्या गोष्टी पात्रता असलेल्या पुरुषांच्या स्वाधीन कर (१-७)
आनंदाच्या संदेशासाठी संकटं सोसणं (८-१३)
देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग कर (१४-१९)
तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ (२०-२२)
विरोधकांशी कशा प्रकारे व्यवहार करावा (२३-२६)
३
शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ (१-७)
पौलच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण (८-१३)
शिकलेल्या गोष्टींचं “पालन करत राहा” (१४-१७)
४
“आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण कर” (१-५)
“मी चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढलो आहे” (६-८)
काही व्यक्तींबद्दल माहिती (९-१८)
निरोपाचे शब्द (१९-२२)