२ थेस्सलनीकाकर पुस्तकाची रूपरेषा १ नमस्कार (१, २) थेस्सलनीकाच्या बांधवांचा वाढत असलेला विश्वास (३-५) आज्ञा न मानणाऱ्यांचा सूड (६-१०) मंडळीसाठी प्रार्थना (११, १२) २ अनीतिमान माणूस (१-१२) स्थिर राहण्यासाठी प्रोत्साहन (१३-१७) ३ प्रार्थना करत राहा (१-५) अव्यवस्थितपणे वागण्याबद्दल ताकीद (६-१५) निरोपाचे शब्द (१६-१८)