ओबद्या पुस्तकाची रूपरेषा गर्विष्ठ अदोमला खाली आणलं जाईल (१-९) अदोमचा याकोबवर अत्याचार (१०-१४) सर्व राष्ट्रांविरुद्ध यहोवाचा दिवस (१५, १६) याकोबच्या घराण्याला पुन्हा वसवलं जाईल (१७-२१) याकोब अदोमला भस्म करेल (१८) राज्यपद यहोवाचं होईल (२१)