वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w23 सप्टेंबर पृ. ३२
  • संशोधनासाठी एक टीप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संशोधनासाठी एक टीप
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मुलांना शिकवण्याची साधनं
  • तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी आपल्या वेबसाईटचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०१३
  • JW.ORG वर दररोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेलं मार्गदर्शन शोधा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?
    सावध राहा!—२०२४
  • व्हिडिओचा वापर करून विद्यार्थ्याला शिकवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
w23 सप्टेंबर पृ. ३२

संशोधनासाठी एक टीप

मुलांना शिकवण्याची साधनं

आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवण्याची मोठी जबाबदारी आईवडिलांवर आहे. (इफिस. ६:४) म्हणून त्यांना मदत करण्यासाठी यहोवाच्या संघटनेने वेगवेगळ्या प्रकारची साधनं तयार केली आहेत. आपल्या मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही त्यांचा वापर कसा करू शकता?

  • JW.ORG वर शोधा. या वेबसाईटवर मुलांसाठी आणि तरुणांसाठी बरेच व्हिडिओ आणि साहित्यं उपलब्ध आहेत. या साहित्यांवर ते लिहू शकतात किंवा चित्र काढू शकतात.a यासाठी सर्च बॉक्समध्ये तुम्ही “चिमुकल्यांसाठी” किंवा “तरुणांसाठी” असं टाईप करून शोधू शकता.

  • तुमच्या मुलांसाठी कोणती माहिती योग्य ठरेल त्यानुसार शोधा. “चिमुकल्यांसाठी” या विभागामधून व्हिडिओ, गाणी किंवा तुमच्या मुलांना उपयोगी ठरेल अशी माहिती तुम्ही निवडू शकता.

  • मुलांना वेळ द्या. मुलांना फक्‍त व्यस्त ठेवण्यासाठी तुम्ही ही माहिती किंवा व्हिडिओ त्यांना दाखवू नका. उलट, त्यांच्यासोबत यावर चर्चा करा आणि यहोवासोबत मैत्री करण्यासाठी त्यांना मदत करा.

a JW लायब्ररी  ॲपवर मुलांसाठी आणि तरुणांसाठी सध्या काही प्रमाणातच व्हिडिओ आणि इतर साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा