अभ्यास आवृत्ती
ऑक्टोबर २०२३
अभ्यास लेख: ११ डिसेंबर, २०२३–७ जानेवारी, २०२४
© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं. दान देण्यासाठी donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
सगळी शास्त्रवचनं पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यातून घेतली आहेत. पण जर दुसऱ्या कोणत्या भाषांतरातून ती घेतली असतील तर तसा उल्लेख करण्यात आला आहे.
पहिल्या पानावरचं चित्र:
स्वर्गात आणि पृथ्वीवर असणारे सर्व विश्वासू सेवक एकत्र मिळून यहोवाची एकनिष्ठपणे सेवा करतील त्या काळाची कल्पना करा! (अभ्यास लेख ४४, परिच्छेद ८ पाहा)