२०२६ च्या स्मारकविधीसाठी बायबल वाचनाचा आराखडा
खाली दिलेल्या संदर्भांमध्ये १,९९३ वर्षांआधी त्याच दिवशी घडलेल्या घटनांबद्दल सांगितलं आहे. प्रत्येक दिवशी किती माहिती वाचायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.
शुक्रवार, २७ मार्च
सूर्योदय
सूर्यास्त (निसान ८ ची सुरुवात)
शनिवार, २८ मार्च
रविवार, २९ मार्च
सोमवार, ३० मार्च
मंगळवार, ३१ मार्च
सूर्योदय
यीशु—राह, अध्या. १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३ आणि ११४
सूर्यास्त (निसान १२ ची सुरुवात)
बुधवार, १ एप्रिल
गुरुवार, २ एप्रिल
स्मारकविधी (सूर्यास्तानंतर)