वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 मार्च पृ. १०
  • ६-१२ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ६-१२ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 मार्च पृ. १०

६-१२ एप्रिल

यशया ५०-५१

गीत ८८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. देवाने ज्याला शिकवलं त्याचं ऐका

(१० मि.)

येशू पृथ्वीवर येण्याआधी यहोवाने त्याला शिकवलं (यश ५०:४; राज किताब अध्या. १७ ¶५)

येशू मन लावून शिकला (यश ५०:५; मेरा चेला बन जा अध्या. १३ ¶१३)

यहोवाची भीती बाळगणारे त्याच्या सेवकाचं, म्हणजे येशूचं ऐकतात (यश ५०:१०; योह १०:२७)

येशू समुद्राजवळ लोकांच्या जमावाशी बोलत आहे.

यावर मनन करा: आपण येशूसारखं यहोवाकडून शिकायला आतुर असल्याचं कसं दाखवू शकतो?—१पेत्र २:२१.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यश ५१:१—या वचनाचा काय अर्थ होतो? (इन्साइट “खाण” ¶२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यश ५०:१-११ (शिकवणे अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. कामावरच्या सोबत्याला स्मारकविधीबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक स्मारकविधीला आला होता. त्याला पुढच्या सभेचं आमंत्रण द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ४)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं लेख १४० ¶४—विषय: येशूमुळे तारण कसं मिळतं? (शिष्य बनवा धडा ११ मुद्दा ५)

ख्रिस्ती जीवन

गीत ९९

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! भाग १२ ची प्रस्तावना आणि पाठ ७४-७५

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा