वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. १४
  • ईयोब नैतिकरीत्या शुद्ध राहिला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईयोब नैतिकरीत्या शुद्ध राहिला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. १४

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

ईयोब नैतिकरीत्या शुद्ध राहिला

ईयोबने आपल्या डोळ्यांसोबत करार केला (ईयो ३१:१; टेहळणी बुरूज१० ४/१५ २१ ¶८)

वाईट गोष्टींचे काय परिणाम होऊ शकतात हे त्याने लक्षात ठेवलं (ईयो ३१:२, ३; टेहळणी बुरूज०८ १०/१ ३१ ¶४)

आपल्या वागण्या-बोलण्यावर यहोवाचं लक्ष आहे हे ईयोब कधीच विसरला नाही (ईयो ३१:४; टेहळणी बुरूज१० ११/१५ ५-६ ¶१५-१६)

एका भावाला त्याच्या लॅपटॉपवर दिसणाऱ्‍या गोष्टींची किळस वाटत असल्यामुळे तो ते लगेच बंद करत आहे.

नैतिकरीत्या शुद्ध राहणं म्हणजे फक्‍त बाहेरूनच नाही, तर आतूनसुद्धा शुद्ध राहणं. आपण मनातूनसुद्धा शुद्ध असलं पाहिजे.​—मत्त ५:२८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा