सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमुने
पहिली भेट
प्रश्न: दररोजच्या जीवनासाठी उपयोगी ठरेल असा सल्ला आपल्याला कुठे मिळू शकतो?
वचन: २ती ३:१६, १७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: तुम्ही बायबलवर भरवसा का ठेवू शकता?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
पुनर्भेट
प्रश्न: तुम्ही बायबलवर भरवसा का ठेवू शकता?
वचन: ईयो २६:७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: बायबलमध्ये कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळतात?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?