वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ३
  • यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यायला भाऊबहिणींना मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यायला भाऊबहिणींना मदत करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • एस्तेरसारखं चांगल्या प्रकारे बोलायला शिका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • एस्तेरसारखं नम्र राहायचा पुरेपूर प्रयत्न करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ३

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यायला भाऊबहिणींना मदत करा

मर्दखय धैर्यवान आणि यहोवाला एकनिष्ठ होता (एस्ते ३:२-४; इन्साइट-२ ४३१ ¶७)

एस्तेर आपल्या लोकांना कशी मदत करू शकते हे त्याने तिला समजून घ्यायला मदत केली (एस्ते ४:७, ८; इन्साइट-२ ४३१ ¶९)

त्याने एस्तेरला धैर्य दाखवण्यासाठी आणि यहोवावर भरवसा ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं (एस्ते ४:१२-१४; अनुकरण करा अध्या. १५ ¶२२-२३)

कोलजा: १. सेवाकार्य करत असताना मंडळीतले वडील एका तरुण भावाला प्रोत्साहन देत आहेत. २. हा तरुण भाऊ सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचा अर्ज भरत आहे. ३. नंतर हा भाऊ सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेतून त्याचं प्रशिक्षण पूर्ण करतो.

स्वतःला विचारा, ‘मंडळीतल्या भाऊबहिणींनी यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यावी, म्हणून मी त्यांना मदत करायला तयार आहे का? आणि हे माझ्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतं का?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा