वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. २
  • एस्तेरसारखं नम्र राहायचा पुरेपूर प्रयत्न करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एस्तेरसारखं नम्र राहायचा पुरेपूर प्रयत्न करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • एस्तेरसारखं चांगल्या प्रकारे बोलायला शिका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तरुणांना यशस्वीपणे सेवा करायला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. २
एस्तेर इतर मुलींपासून लांब बसली आहे. एस्तेर कारंज्यांवर बसलेल्या पक्षांना बघत आहे. पण इतर मुलीचं लक्ष त्या कशा दिसतात याकडे आहे. आणि पहारेकरी त्या सगळ्यांवर लक्ष देत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एस्तेरसारखं नम्र राहायचा पुरेपूर प्रयत्न करा

[एस्तेर पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

एस्तेर दिसायला खूप सुंदर होती (एस्ते २:७)

लोक एस्तेरची स्तुती आणि प्रशंसा करत होते तरीसुद्धा ती नम्र राहिली (एस्ते २:९, १५; टेहळणी बुरूज१७.०१ २५ ¶११; अनुकरण करा अध्या. १५ ¶१५)

स्वतःला विचारा, ‘मी स्वतःबद्दल काय विचार करतो हे माझ्या वागण्यातून आणि बोलण्यातून कसं दिसून येतं?’—टेहळणी बुरूज१७.०१ २५ ¶१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा