वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ३
  • ११-१७ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ३

११-१७ सप्टेंबर

एस्तेर ३-५

  • गीत ८५ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यायला भाऊबहिणींना मदत करा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • एस्ते ४:१२-१६—यहोवाची उपासना करण्याचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपणही एस्तेर आणि मर्दखयसारखंच काय करतो? (राज किताब अध्या. १५ ¶१४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) एस्ते ३:१-१२ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: राज्य—मत्त १४:१९, २०  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. बायबल अभ्यासाच्या योजनेबद्दल सांगून बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास १६)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या!  धडा १२ प्रस्तावना आणि मुद्दे १-३ (शिकवणे  अभ्यास १५)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ६५

  • यहोवाचे मित्र बना—एस्तेरने धैर्य दाखवलं:  (५ मि.) चर्चा. हा हिंदीमधला व्हिडिओ दाखवा. शक्य असेल तर आधीच निवडलेल्या काही लहान मुलांना पुढे दिलेला प्रश्‍न विचारा: एस्तरेसारखं धैर्य दाखवण्यासाठी तुम्ही काय कराल?

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २१ ¶१३-१८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा