वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ६
  • त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यायला भाऊबहिणींना मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • अधिकार चालवताना यहोवासारखं वागा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • नीतीने न्याय करण्यासाठी लागणारी काही तत्त्वं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ६

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला

मर्दखयला मोठा अधिकार मिळाला होता (एस्ते ९:४; इन्साइट-२ ४३२ ¶२)

यहोवाची महिमा व्हावी म्हणून त्याने एक वार्षिक सण सुरू केला (एस्ते ९:२०-२२, २६-२८; इन्साइट-२ ७१६ ¶५)

देवाच्या लोकांचं भलं व्हावं म्हणून त्याने काम केलं (एस्ते १०:३)

एक तरुण भाऊ एका वयस्कर बहिणीला घेऊन प्रचारकार्यात जात असताना तिला आधारासाठी आपला हात देऊन मदत करत आहे.

आज यहोवाच्या संघटनेत ज्यांच्याकडे काही अधिकार आहे, ते मर्दखयच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा पुरेपूर प्रयत्न करतात.—यहोवा के करीब अध्या. १० ¶१२-१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा