वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जुलै पृ. १४
  • योग्य मित्र निवडा आणि यहोवाला एकनिष्ठ राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योग्य मित्र निवडा आणि यहोवाला एकनिष्ठ राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • नहेम्या पुस्तकातून शिकण्यासारखे व्यावहारिक धडे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • “यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • कठीण काळात आपल्या भाऊबहिणींना धीर द्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जुलै पृ. १४
नहेम्या मंदिराच्या जेवणाच्या खोलीतून तोबीयाचं सामान बाहेर फेकत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

योग्य मित्र निवडा आणि यहोवाला एकनिष्ठ राहा

अम्मोनी आणि मवाबी लोकांनी “देवाच्या मंडळीत कधीही येऊ नये,” असं सांगण्यात आलं होतं. कारण त्यांनी नेहमीच देवाच्या लोकांचा विरोध केला होता (नहे १३:१, २; इन्साइट-१ ९५ ¶५)

महायाजक एल्याशीबने एका अम्मोनी व्यक्‍तीला मंदिरातली “जेवणाची खोली” वापरायला दिली होती (नहे १३:४, ५; टेहळणी बुरूज१३ ८/१५ ४ ¶५-६)

एल्याशीबने देवाच्या शत्रूसाठी केलेली ही व्यवस्था नहेम्याने उधळून लावली आणि असं करून यहोवासोबत असलेली आपली निष्ठा दाखवून दिली. (नहे १३:७-९)

यहोवावर प्रेम न करणाऱ्‍या लोकांशी जर आपण मैत्री केली तर आपण यहोवाला एकनिष्ठ आहोत, असं खरंच म्हणता येईल का?—टेहळणी बुरूज९६ ३/१५ १६ ¶६.

स्वतःला विचारा, ‘मी ज्या प्रकारच्या लोकांसोबत मैत्री करतो त्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा