वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जुलै पृ. १४
  • २८ ऑगस्ट–३ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ ऑगस्ट–३ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जुलै पृ. १४

२८ ऑगस्ट–३ सप्टेंबर

नहेम्या १२-१३

  • गीत ३४ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “योग्य मित्र निवडा आणि यहोवाला एकनिष्ठ राहा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • नहे १३:१०—मंदिरातले गायक मुळात लेवी होते, मग त्यांचा वेगळा उल्लेख का करण्यात आला? (इन्साइट-२ ४५२ ¶९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) नहे १२:२७-३९ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. समोरच्या व्यक्‍तीला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि तिला jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास १६)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. तसंच त्या व्यक्‍तीला बायबल अभ्यासाच्या योजनेबद्दल सांगून बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ३)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा ११ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०८

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • “यहोवासारखं एकनिष्ठ प्रेम दाखवा”: (१० मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २१ ¶१-६; सुरवातीचा व्हिडिओ; २१क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा