एज्रा लोकांसमोर नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत आहे आणि ते सर्व यहोवाची स्तुती करत आहेत
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो”
एज्रा, नियमशास्त्राचं पुस्तक वाचत असताना ते ऐकण्यासाठी सर्व लोक एकत्र जमले (नहे ८:१, २; टेहळणी बुरूज१३ १०/१५ २१ ¶२; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)
ही वेळ पूर्वी केलेल्या पापांबद्दल शोक करायची वेळ नव्हती, तर आनंदाने यहोवाची उपासना करायची वेळ होती (नहे ८:९, ११, १२)
यहोवाकडून मिळणारा आनंद त्याच्या सेवकांना सामर्थ्य देतो (नहे ८:१०; टेहळणी बुरूज०७ ८/१ १७ ¶९-१०)
स्वतःला विचारा, ‘कठीण समस्या असल्या तरी माझ्याकडे आनंदी राहण्यासाठी कोणती कारणं आहेत?’