वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. १५
  • आपल्या मुलांना शिकवताना बायबल तत्त्वांचा वापर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या मुलांना शिकवताना बायबल तत्त्वांचा वापर करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. १५
कोलाज: आईवडील आपल्या मुलीला लहानपणापासून शिकवत आहेत. १. आई आपल्या मुलीला “महान शिक्षक से सीखिए” या पुस्तकातून शिकवत आहे. २. मुलगी थोडी मोठी झाल्यावर वडील तिला “टेहळणी बुरूजचा” अभ्यास कसा करायचा ते शिकवत आहेत. ३. मुलगी आणखी थोडी मोठी झाल्यावर घरोघरच्या प्रचारकार्यात एका स्त्रीला प्रचार करत आहे.

ख्रिस्ती जीवन

आपल्या मुलांना शिकवताना बायबल तत्त्वांचा वापर करा

आपल्या मुलांनी यहोवाच्या सेवेत एक चांगलं आणि आनंदी जीवन जगावं असं ख्रिस्ती पालकांना नेहमीच वाटतं. त्यासाठी ते बायबल तत्त्वांचा वापर करून आपल्या मुलांना प्रशिक्षण देऊ शकतात आणि त्यांना यशस्वी व्हायला मदत करू शकतात.​—नीत २२:६.

  • मुलांना तुमच्यासोबत मनमोकळेपणाने बोलता येईल असं वातावरण ठेवा.​—याक १:१९

  • मुलांसमोर चांगलं उदाहरण ठेवा.​—अनु ६:६

  • नियमितपणे उपासनेशी संबंधित गोष्टी करत राहा.​—इफि ६:४

टिकून राहील असं घर बांधा​—मुलांना योग्य मार्गावर चालण्याचं शिक्षण द्या  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • पालक आपल्या मुलांशी वागताना समजूतदारपणा कसा दाखवू शकतात?

  • याकोब १:१९ मध्ये दिलेलं तत्त्व पालक कसं लागू करू शकतात?

  • समस्या निर्माण होतात तेव्हा पालक काय करू शकतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा