वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. १४
  • तरुणांना यशस्वीपणे सेवा करायला मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरुणांना यशस्वीपणे सेवा करायला मदत करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • एस्तेरसारखं नम्र राहायचा पुरेपूर प्रयत्न करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • एका प्रेमळ पित्याचा सल्ला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • “आपल्या मुलाला उचलून घे”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. १४
दावीद राजा शलमोनला मंदिराच्या बांधकामासाठी लागणारं साहित्य तयार करणारे कारागीर दाखवत आहे.

दावीदने शलमोनला मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे कारागीर आणि साहित्य पुरवलं

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तरुणांना यशस्वीपणे सेवा करायला मदत करा

दावीदला माहीत होतं, की यहोवाच्या मदतीने शलमोन मंदिराचं बांधकाम यशस्वीपणे पार पाडेल (१इत २२:५; टेहळणी बुरूज१७.०१ २९ ¶८)

दावीदने शलमोनला यहोवावर विसंबून राहायचं आणि मग जे गरजेचं आहे ते करत राहायचं प्रोत्साहन दिलं (१इत २२:११-१३)

शलमोनला मदत करण्यासाठी दावीदने आपल्यापरीने शक्य असेल ते सगळं काही केलं (१इत २२:१४-१६; टेहळणी बुरूज१७.०१ २९ ¶७; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

कोलाज: १. एक वडील एका तरुण बांधवाला मंडळीच्या प्रचाराच्या क्षेत्राचं काम कसं पाहायचं याचं प्रशिक्षण देत आहेत. वडील त्याला मंडळीच्या क्षेत्राचा नकाशा, मंडळीच्या एका क्षेत्राचं रेकॉर्ड आणि एक टेरिटरी कार्ड दाखवत आहे. २. मग तो तरुण भाऊ दुसऱ्‍या एका भावाला टेरिटरी कार्ड कसं वापरायचं हे समजावून सांगत आहे.

स्वतःला विचारा, ‘यहोवाची यशस्वीपणे सेवा करायला आणि त्यातून आनंद मिळवायला मी माझ्या मंडळीतल्या तरुणांना कशी मदत करू शकतो?’​—टेहळणी बुरूज१८.०३ ११-१२ ¶१४-१५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा