देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“आपल्या मुलाला उचलून घे”
शूनेमच्या स्त्रीने अलीशाला विशेष पाहुणचार दाखवला (२रा ४:८-१०)
यहोवाच्या आशीर्वादाने तिला एक मुलगा झाला (२रा ४:१६, १७; टेहळणी बुरूज१७.१२ ४ ¶७)
तिच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा यहोवाने अलीशाद्वारे त्याला पुन्हा जिवंत केलं (२रा ४:३२-३७; टेहळणी बुरूज१७.१२ ५ ¶८)
तुम्हीही मूल गेल्यामुळे दुःखी आहात का? यहोवाला तुमचं दुःख कळतं. लवकरच तो तुमच्या लेकराला पुन्हा जिवंत करेल. (ईयो. १४:१४, १५) तो खरंच किती आनंदाचा क्षण असेल!