वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ९
  • आपण केलेली मेहनत यहोवा कधीही विसरणार नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण केलेली मेहनत यहोवा कधीही विसरणार नाही
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही दाखवलेलं प्रेम यहोवा कधीच विसरणार नाही
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • पूर्णवेळेच्या सेवकांची आठवण ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • आज देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात चालणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ९
“यहोवा कधीच विसरणार नाही” या व्हिडिओतली काही दृश्‍यं. कोलाज: १. बंधू डेव्हिड हिब्शमन आणि ऑब्रे बिवन्स गळ्यात घोषणा फलक घालून केंटकीच्या रस्त्यावर उभे असल्याचं दाखवणारं नाटकीय रुपांतर. या फलकांवर जोसेफ रदरफर्ड यांच्या “वास्तविकतांना तोंड द्या” या भाषणाची जाहिरात आहे. २. बंधू हिब्शमन ग्वाटेमाला शाखा कार्यालयाच्या इतर बांधवासोबत चर्चा करत आहेत. ३. अधिवेशनाच्या ठिकाणी बंधू हिब्शमन इतर भाऊबहिणींसोबत फोटो काढत आहेत.

ख्रिस्ती जीवन

आपण केलेली मेहनत यहोवा कधीही विसरणार नाही

कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं, की आपण इतरांसाठी जी मेहनत घेतो त्याची कोणीही कदर करत नाही आणि लोक ती लगेच विसरून जातात. पण यहोवासाठी आपण जी मेहनत घेतो त्याबद्दल काय? आपल्या कामाची कदर करणारा देव त्याच्या सेवेसाठी आपण घेतलेली मेहनत कधीही विसरत नाही. वयोमानामुळे किंवा तब्येत खालावल्यामुळे आपण पूर्वीसारखं काम करू शकत नसलो तरीसुद्धा तो कधीही आपल्याला एकटं सोडणार नाही.—इब्री ६:१०.

यहोवा कधीच विसरणार नाही  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • बंधू डेव्हिड हिब्शमन यांनी वेगवेगळ्या मार्गांनी यहोवाची सेवा करण्यात कशा प्रकारे मेहनत घेतली?

  • बंधू हिब्शमन यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यावर आणि वाढत्या वयामुळे त्यांना जास्त काम करणं शक्य नव्हतं, तेव्हासुद्धा यहोवा त्यांची मेहनत विसरला नाही असं का म्हणता येईल?

  • बंधू हिब्शमन यांना आपल्या जीवनात पूर्ण वेळेची सेवा करताना भरपूर आशीर्वाद मिळाले असं का म्हणता येईल?—नीत १०:२२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा