वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ३
  • “इतरांना देत राहा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “इतरांना देत राहा”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • ‘काही रक्कम बाजूला काढून ठेवा’
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • ‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • “यहोवासाठी एक भेट”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ३
एक वयस्कर बहीण आपल्या टॅबवरून ऑनलाईन दान देत आहे. कोलाज: आपलं दान वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं. १. बेथेलमध्ये प्रिंटिंगसाठी २. ईश्‍वरशासित प्रशालांसाठी ३. सार्वजनिक साक्षकार्यासाठी. ४. बांधकाम प्रकल्पांसाठी.

ख्रिस्ती जीवन

“इतरांना देत राहा”

येशूने म्हटलं की आपण जेव्हा उदारता दाखवतो तेव्हा इतरांनाही तसं करायची प्रेरणा मिळते. (लूक ६:३८) जेव्हा तुम्ही नेहमी इतरांना उदारता दाखवता तेव्हा ते पाहून भाऊबहिणींनाही दयाळू असण्याचं आणि उदारपणे वागायचं प्रोत्साहन मिळेल.

इतरांना आनंदाने मदत करणं हा आपल्या उपासनेचाच एक भाग आहे. ज्या भाऊबहिणींना मदतीची गरज आहे त्यांना आपण जेव्हा उदारपणे मदत करतो तेव्हा यहोवा ते पाहतो आणि आपल्याला त्याचं प्रतिफळ देतो.—नीत १९:१७.

तुमच्या उदार वृत्तीबद्दल आम्ही आभारी आहोत  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • तुम्ही दिलेल्या दानाचा भाऊबहिणींना मदत करण्यासाठी कसा उपयोग केला जातो?

  • आपल्याला मोठं दान देणं शक्य असो किंवा नसो, आपण नेहमी उदारता का दाखवली पाहिजे?—“बहुतायत से पूरी की गयी घटी” हा jw.org/hi वरचा लेख पाहा

ऑनलाईन माहिती घ्या

यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाला मदत करण्यासाठी तुम्ही दान कसं देऊ शकता? JW Library ॲपच्या होमपेजवर खाली दिलेल्या “Donations” या लिंकवर क्लिक करा. बऱ्‍याच देशांसाठी या पेजवर तुम्हाला FAQ टॅब पाहायला मिळेल. या टॅबवर क्लिक केल्यानंतर यहोवा के साक्षियों के लिए दान—अक्सर पूछे जानेवाले सवाल  असा विषय असलेली माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा