वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ४
  • १४-२० नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १४-२० नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ४

१४-२० नोव्हेंबर

२ राजे ७-८

  • गीत ३२ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “जे अनपेक्षित होतं ते यहोवाने घडवून आणलं”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २रा ८:१९—यहोवाने कशा प्रकारे दावीदच्या वंशाचा “दिवा” कायम ठेवला? (इन्साइट-२ १९५ ¶७)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २रा ७:१-११ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: मुलांना वाढवणं—याक १:१९  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. घरमालकाला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्‍याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत संभाषण सुरू असल्याचं दाखवा. तिला सभेला यायचं आमंत्रण द्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  या व्हिडिओबद्दल (व्हिडिओ दाखवू नका) सांगा आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २९

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ८ ¶२३-२७; ८ख

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ५० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा