वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. २
  • त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • “हे यहोवा! कृपा करून याचे डोळे उघड”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • यहोवाची आगीची सेना
    बायबलमधून शिकू या!
  • अलीशाने अग्निमय रथ पाहिले तुम्हीही पाहू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. २
अलीशा आपल्या घाबरलेल्या सेवकाला, सीरियाच्या सैन्याला वेढलेले अग्नीचे घोडे आणि अग्नीचे रथ दाखवत आहे.

अलीशा आपल्या सेवकाला सांगत आहे: “त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत.”—२रा ६:१६

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत

अलीशा आणि त्याच्या सेवकाला शत्रूंनी घेरलं (२रा ६:१३, १४; बायबलमधून शिकू या! पाठ ५२ ¶१-२)

अलीशा शांत राहिला आणि त्याने त्याच्या सेवकाला धीर दिला (२रा ६:१५-१७; टेहळणी बुरूज१३ ८/१५ ३० ¶२; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

यहोवाने चमत्कार करून अलीशा आणि त्याच्या सेवकाला वाचवलं (२रा ६:१८, १९; इन्साइट-१ ३४३ ¶१)

पोलीस आणि लष्करी सैनिक रस्त्यावर आहेत आणि येशू आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य त्यांना पाहत आहे. एक बांधव दोन साक्षीदारांना आपल्या घरात घेत आहे.

आपले विरोधक यहोवापेक्षा जास्त शक्‍तिशाली नाहीत. आज यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी स्वर्गदूतांचा वापर कसा करत आहे, हे जर आपल्याला स्वर्गात डोकावून पाहता आलं, तर तुम्हाला काय वाटतं आपल्याला काय दिसेल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा