वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ११
  • अधिकार चालवताना यहोवासारखं वागा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अधिकार चालवताना यहोवासारखं वागा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • नीतीने न्याय करण्यासाठी लागणारी काही तत्त्वं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • त्यांनी जीव ओतून काम केलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ११

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

अधिकार चालवताना यहोवासारखं वागा

यहोवाकडे सगळ्यात जास्त अधिकार आहे (१रा २२:१९; यहोवा के करीब अध्या. ६ ¶५)

आपल्या अधिकाराखाली असलेल्यांना यहोवा आदर देतो (१रा २२:२०-२२; टेहळणी बुरूज२१.०२ ४ ¶९)

यहोवाने एका स्वर्गदूताच्या कामावर आशीर्वाद दिला (१रा २२:२३; इन्साइट-२ २४५)

वडील आपल्या पत्नीसोबत आणि लहान मुलीसोबत कौटुंबिक उपासना करत आहेत. त्यांची मुलगी उत्साहाने काहीतरी सांगत असताना ते कौतुकाने तिच्याकडे बघत आहेत.

खासकरून मंडळीतल्या वडिलांनी आणि कुटुंबप्रमुखांनी अधिकार चालवताना यहोवासारखं वागलं पाहिजे. (इफि ६:४; १पेत्र ३:७; ५:२, ३) जर त्यांनी असं केलं, तर मंडळीत आणि कुटुंबात सगळे आनंदी आणि समाधानी राहू शकतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा