वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. १२
  • २४-३० ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४-३० ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. १२

२४-३० ऑक्टोबर

२ राजे १-२

  • गीत ७ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “प्रशिक्षणाच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २रा २:११—एलीया “वादळातून वर आकाशात गेला” म्हणजे नेमका कुठे गेला? (टेहळणी बुरूज०५ ८/१ ९ ¶१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २रा २:१-१० (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट (३ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्‍या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (४ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे  अभ्यास १३)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०७ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • “कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातली आणखी काही वैशिष्ट्यं”: (१५ मि.) चर्चा. कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातून बायबल अभ्यास चालवत असलेल्या एखाद्या प्रचारकाची थोडक्यात मुलाखत घ्या. त्याला विचारा: या पुस्तकातलं कोणतं वैशिष्ट्य तुम्हाला जास्त आवडलं? व्हिडिओ आणि विचार करायला लावणाऱ्‍या प्रश्‍नांचा विद्यार्थ्यावर कसा प्रभाव पडत आहे?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ८ ¶१-७; भाग तीन; सुरवातीचा व्हिडिओ

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा