वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ११
  • १७-२३ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १७-२३ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ११

१७-२३ ऑक्टोबर

१ राजे २१-२२

  • गीत ४१ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “अधिकार चालवताना यहोवासारखं वागा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १रा २१:२७-२९—अहाबने जे केलं त्यावरून खरा पश्‍चाताप दिसून येत नाही असं आपण का म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज२१.१० ३ ¶४-६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १रा २२:२४-३८ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट (३ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • पुनर्भेट: (४ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१५ ३/१५ ९-११ ¶१०-१२—विषय: नाबोथने दाखवलेल्या एकनिष्ठेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५०

  • “प्रेम सहनशील आणि दयाळू असतं”: (१० मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: कुटुंबाचा प्रमुख या नात्याने ॲलेक्झॅन्डरू यांनी कशा प्रकारे दयाळूपणा आणि सहनशीलता दाखवली? डोरिना यांनी नंतर विरोध करायचं का थांबवलं? त्यांच्या अनुभवातून आपण काय शिकतो?

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ७ ¶२४-३०; ७ख

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा