वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. २
  • दावीदची रणनीती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दावीदची रणनीती
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • धीर धरा आणि यहोवावर भरवसा ठेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • यहोवाच्या सेवेत आपण चांगलं करत असलो तरी नम्र राहिलं पाहिजे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • शौल सुरुवातीला नम्र होता
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. २

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

दावीदची रणनीती

दावीद शौलपासून आपला जीव वाचवायचा प्रयत्न करत होता (१शमु २७:५-७; इन्साइट-१ ४१)

दावीदने यहूदाच्या सीमांचं रक्षण केलं (१शमु २७:८, ९; टेहळणी बुरूज२१.०३ ४ ¶८)

दावीद आखीशला सगळी माहिती सांगत नव्हता (१शमु २७:१०-१२; इन्साइट-२ २४५ ¶६)

पोलिस अधिकाऱ्‍यांकडून चौकशी होत असताना आपला एक भाऊ शांत बसला आहे.

आज कदाचित सरकारी अधिकारी आपल्या प्रचारकार्यावर निर्बंध लावतील आणि आपल्याकडून मंडळीतल्या भाऊबहिणींची माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतील. पण अशा वेळी शांत राहणंच योग्य राहील. कारण आपल्या भाऊबहिणींचा जीव धोक्यात घालायची आपली इच्छा नाही.—नीत १०:१९; ११:१२; उप ३:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा