वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. ३
  • ९-१५ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ९-१५ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. ३

९-१५ मे

१ शमुवेल ३०-३१

  • गीत ४९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “मदतीसाठी यहोवाकडे वळा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु ३०:२३, २४—या वचनांमध्ये दिलेल्या अहवालातून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०५ ४/१ २१ ¶९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु ३०:१-१० (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: आहे त्यात समाधानी राहणं—इब्री १३:१८  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ८)

  • पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्‍याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा!  क्र. १ देता येईल. (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १३

  • यहोवाचे मित्र बना—कधीही प्रार्थना करा:  (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. शक्य असल्यास आधीच निवडलेल्या काही मुलांना पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: आपण यहोवाला प्रार्थना का केली पाहिजे? आपण खासकरून कधी यहोवाला प्रार्थना करू शकतो? आपण प्रार्थनेत यहोवा देवाला काय काय सांगू शकतो?

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) टेहळणी बुरूज१९.०३,  अभ्यास लेख १३ ¶१४-१९

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा