वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. २
  • २-८ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २-८ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. २

२-८ मे

१ शमुवेल २७-२९

  • गीत १७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “दावीदची रणनीती”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु २८:१५—या अहवालात शौलने कोणाला ‘पाहिलं’? (टेहळणी बुरूज१० १/१ २० ¶५-६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु २७:१-१२ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन—इब्री १३:५  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्‍याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा!  क्र. १ देता येईल. (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • विरोध असतानाही एकनिष्ठ:  (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: नाझी शासनकाळात जर्मनीमध्ये राहणाऱ्‍या आपल्या भाऊबहिणींच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? रशिया आणि पूर्वीच्या सोव्हिएत संघातल्या भाऊबहिणींच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) टेहळणी बुरूज१९.०३,  अभ्यास लेख १३ ¶८-१३

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा