वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. १०
  • प्रार्थनेत यहोवापुढे आपलं मन मोकळं करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रार्थनेत यहोवापुढे आपलं मन मोकळं करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलं
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • हन्‍ना प्रार्थनेत देवाकडे मुलगा मागते
    बायबलमधून शिकू या!
  • प्रार्थनेद्वारे तिने यहोवासमोर आपले मन मोकळे केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. १०
हन्‍ना यहोवाला प्रार्थना करते.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

प्रार्थनेत यहोवापुढे आपलं मन मोकळं करा

[१ शमुवेल पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

हन्‍नाने बराच वेळ यहोवाला प्रार्थना केली (१शमु १:१०, १२, १५; अनुकरण करा अध्या. ६ ¶१२)

हन्‍नाने आपल्या समस्यांचं ओझं यहोवावर टाकून दिलं (१शमु १:१८; अनुकरण करा अध्या. ६ ¶१५)

आपण यहोवापुढे आपलं मन मोकळं केलं पाहिजे आणि मग त्याच्यावर भरवसा ठेवला पाहीजे की तो आपल्याला ताकद देईल आणि सांभाळेल.—स्तो ५५:२२; ६२:८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा