वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. १०
  • ७-१३ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ७-१३ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. १०

७-१३ फेब्रुवारी

१ शमुवेल १-२

  • गीत ३८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “प्रार्थनेत यहोवापुढे आपलं मन मोकळं करा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु २:१०—इस्राएलवर कोणताही मानवी राजा राज्य करत नसताना, हन्‍नाने ‘यहोवा आपल्या राजाला सामर्थ्य देईल’ अशी प्रार्थना का केली? (टेहळणी बुरूज०५ ४/१ १८ ¶५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु १:१-१८ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि “या पत्रिकेतल्या धड्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी” या भागावर थोडक्यात चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास २०)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ३, मुद्दा ५ (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४१

  • “मुलांनो, आपल्या मम्मी-पप्पांशी मनमोकळेपणे बोला”: (१५ मि.) चर्चा. माझे किशोरवयातले दिवस—मी मम्मी-पप्पांसोबत कसं बोलू शकतो?  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाकडं परत या भाग तीन

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा