वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ४
  • यहोवाकडून मार्गदर्शन मिळवत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाकडून मार्गदर्शन मिळवत राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • मीच तुझा वारसा आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • त्याने धैर्याने, दृढनिश्‍चयाने आणि आवेशाने काम केलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मानोहा आणि त्याच्या पत्नीकडून पालक काय शिकू शकतात?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे अनेक समस्या येतात
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ४

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाकडून मार्गदर्शन मिळवत राहा

इस्राएली लोकांनी पुन्हा पुन्हा यहोवाकडे मार्गदर्शन मागितलं (शास २०:१७, १८, २३; टेहळणी बुरूज११ ९/१५ ३२ ¶२)

यहोवाने आपल्या नावाची बदनामी दूर करण्यासाठी इस्राएली लोकांना मदत केली आणि त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला (शास २०:२६-२८)

आपण यहोवाकडे मार्गदर्शन मागत राहिलं पाहिजे आणि त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवला पाहिजे (शास २०:३५; लूक ११:९; टेहळणी बुरूज११ ९/१५ ३२ ¶४)

कोलाज: १. एक बांधव बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनातून संशोधन करत आहे. २. तोच बांधव डॉक्टरांशी बोलत आहे आणि त्याला आपलं ब्लड कार्ड दाखवत आहे.

स्वतःला विचारा: ‘परीक्षा येतात तेव्हा मी लगेच यहोवाकडे मदत मागतो का? मार्गदर्शनासाठी मी त्याला सतत प्रार्थना करतो का?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा