वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ५
  • सृष्टीमुळे यहोवाच्या बुद्धीवरचा आपला भरवसा वाढतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सृष्टीमुळे यहोवाच्या बुद्धीवरचा आपला भरवसा वाढतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • जोरदार वाऱ्‍यातही ‘बंबलबी’ ही माशी कशी उडत राहते?
    उत्क्रांती की निर्मिती?
  • मुंग्यांचा प्रवास इतका सुव्यवस्थित कसा होतो?
    उत्क्रांती की निर्मिती?
  • धाड घालण्यास निघालेले लष्कर!
    सावध राहा!—२००३
  • मुलांनो, आपल्या मम्मी-पप्पांशी मनमोकळेपणे बोला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ५
कोलाज: १. मुग्यांची एक रांग पानांचे तुकडे घेऊन चालत आहे. २. एक माशी फुलाजवळ उडत आहे.

ख्रिस्ती जीवन

सृष्टीमुळे यहोवाच्या बुद्धीवरचा आपला भरवसा वाढतो

आपल्यासाठी सर्वात चांगलं काय आहे हे यहोवाला नेहमी माहीत असतं. ही गोष्ट आपण मान्य करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपलं भलं होतं. (नीत १६:३, ९) पण त्याचं मार्गदर्शन आपल्या विचारांशी जुळत नाही, तेव्हा ते पाळणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. म्हणून आपण सृष्टीतल्या गोष्टींवर मनन केलं पाहिजे. असं केल्यामुळे यहोवा किती बुद्धिमान आहे हे आपल्याला कळेल आणि आपल्याला त्याच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवता येईल.—नीत ३०:२४, २५; रोम १:२०.

उत्क्रांती की निर्मिती—मुंग्यांचा प्रवास इतका सुव्यवस्थित कसा होतो?  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेले प्रश्‍न विचारा:

  • मुंग्यांचं रोजचं काम काय असतं?

  • प्रवास करताना मुंग्यांची एकमेकांशी टक्कर का होत नाही?

  • मुंग्यांकडून आपण काय शिकू शकतात?

उत्क्रांती की निर्मिती—जोरदार वाऱ्‍यातही ‘बंबलबी’ ही माशी कशी उडत राहते?  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेले प्रश्‍न विचारा:

  • छोट्या आकाराचं विमान उडवताना कोणत्या अडचणी येऊ शकतात?

  • जोरात वारा वाहत असतानाही या माशीला उडत राहणं कसं शक्य होतं?

  • या माशीचं परिक्षण करून वैज्ञानिकांना काय बनवणं शक्य होईल?

तुमच्या अवतीभवती दिसणाऱ्‍या कोणत्या गोष्टींमधून तुम्हाला यहोवाची बुद्धी दिसून आली?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा