वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ३
  • देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे अनेक समस्या येतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे अनेक समस्या येतात
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • इफ्ताह—यहोवासोबत जवळचं नातं असलेला माणूस
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • आपण यहोवाच्या नावाने सदासर्वकाळ चालू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवाच्या सेवकांकडे खरी आशा आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ३

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे अनेक समस्या येतात

मीखाने आपल्या आईचे पैसे चोरले (शास १७:१, २)

मीखाने मूर्तिपुजा केली आणि उपासनेशी संबंधित यहोवाच्या व्यवस्थेचा अनादर केला (शास १७:४, ५, १२; इन्साइट-२ ३९०-३९१)

शेवटी मीखाकडे काहीच उरलं नाही (शास १८:२४-२६; इन्साइट-२ ३९१ ¶२)

पूर्वी साक्षीदार असलेल्या स्त्रीला आता एक बाळ झालं आहे आणि आधी ती किती आनंदाने यहोवाची सेवा करायची यावर विचार करते. तिच्यासमोर असलेल्या टेबलवर अश ट्रे आणि सिगरेट आहे. दारू प्यायलेला माणूस सोफ्यावर झोपला आहे.

स्वतःला विचारा, ‘यहोवाच्या आज्ञा पाळल्यामुळे मला कसा फायदा झालाय?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा